BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
टी 20 वर्ल्ड कप : भारत पाकिस्तानमध्ये हँडशेक नाहीच, पाकिस्तानने टॉस जिंकला, भारताला फलंदाजीचे आमंत्रण
भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहे. अभिषेक शर्मा संघात परतला असून, अर्शदीपच्या जागी कुलदीपला संघात स्थान मिळालं आहे.
बेडकाचं विष किती धोकादायक? रशियातील विरोधी पक्षनेते नवालनींना याच विषानं मारलं?
रशियातील विरोधी पक्षनेते अलेक्सी नवालनी यांची हत्या 'डार्ट फ्रॉग'च्या विषापासून विकसित झालेल्या एका टॉक्सिनने करण्यात आली आहे, असा दावा ब्रिटन आणि त्यांच्या युरोपीयन सहकारी असलेल्या मित्रदेशांनी केला आहे.
व्हीडिओ, टिपू सुलतान खरंच हिंदूविरोधी होता का?, वेळ 6,23
18 व्या शतकात ब्रिटिशांविरोधात लढताना रणांगणावर मृत्यू पत्करलेल्या टिपू सुलतान या शासकावरून अनेकदा वाद होताना दिसतो, हिंदुत्ववादी संघटना त्याच्याविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसतात.
तारिक रहमान बांगलादेशचे पंतप्रधान होणं भारतासाठी फायद्याचं की तोट्याचं?
बांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच बीएनपीने विजय मिळवला आहे. या पक्षाचे प्रमुख तारिक रहमान हे बांगलादेशचे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे.
मैत्रिणीची हत्या करून घराच्या मागेच पुरलं, 15 वर्षांनी एका फोनमुळे उलगडलं गूढ
पॉडेडवॉर्ना म्हणाली की, जेव्हा तिनं इझाबेला झाब्लोकाला मारलं, तेव्हा तिनं हे स्वसंरक्षणार्थ केलं. मात्र ज्युरी आणि न्यायाधीशांनी तिचा हा दावा फेटाळून लावला.
व्हीडिओ, जमीन NA करण्याची अट रद्द; शेताच्या जमिनीवर बांधकामासाठीची नवी पद्धत जाणून घ्या, वेळ 3,50
शेतीच्या जमिनीवर घर किंवा इतर कुठले बांधकाम करायचे असेल, तर आता त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अकृषिक वापरासाठीची म्हणजे NA परवानगी घेण्याची अट रद्द करण्यात आलीय.
गॅलिलिओ गॅलिली: 'पृथ्वी सूर्याभोवती फिरते' असं सांगितलं म्हणून शिक्षा भोगलेला माणूस
चारशे वर्षांपूर्वी एका मानवानं अपरिमित धैर्य दाखवून डोक्यावर चमचमणाऱ्या नभोमंडळाकडं चिकित्सकपणे नजर वळवली आणि अखिल मानवजातीला हे नभोमंडळ भेदण्याची आस लागली.
नेदरलँडचे महापौर मूळ आईच्या शोधात नागपुरात, आईला भेटल्यावर 'ही' गोष्ट सांगणार आहेत
फाल्गुन यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1985 ला नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाला. नागपुरातल्या मातृ सेवा संघाच्या पाळणाघरात त्यांना सुपुर्द करण्यात आलं.
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2025 : 'या' आहेत नामांकन मिळालेल्या 5 खेळाडू
सहाव्या बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर (ISWOTY) पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, मुंबईत मेट्रोच्या पुलाचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू, वेळ 1,24
मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस रोडवर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ शुक्रवारी दुपारी मेट्रोच्या पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली.
व्हीडिओ, साताऱ्याची संस्कृती मोरे आणि अहमदाबादच्या हिमांशी राठीनं दृष्टीहीन बुद्धिबळात कसं यश मिळवलं?, वेळ 6,14
वर्ल्ड चॅम्पियन गुकेश असो किंवा वर्ल्डकप विजेती दिव्या देशमुख असो, अलीकडच्या काळात भारतीय बुद्धिबळपटूंनी जगात ठसा उमटवलाय.
व्हीडिओ, भारत-अमेरिका व्यापार करार : भारताला नेमकं काय मिळणार? 'हे' प्रश्न अद्याप अनुत्तरीत, वेळ 4,48
भारत-अमेरिकेत व्यापारी करार झाल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 फेब्रुवारीला जाहीर केलं.
व्हीडिओ, सोशल मीडियावर जातिवाचक पोस्ट टाकल्यास कारवाई होणार, सौंदाळा गावानं जातमुक्तीचा ठराव का केला?, वेळ 3,54
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं सौंदाळा हे गाव ‘जातमुक्त गाव’ म्हणून घोषित करण्यात आलंय.
व्हीडिओ, क्रेडिट रिपोर्टमधला S M A उल्लेख काय असतो? हे किती गंभीर प्रकरण आहे?, वेळ 3,51
क्रेडिट स्कोअर ही सध्याच्या काळातली अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.
व्हीडिओ, शेतजमिनींच्या पोटहिश्श्यांची मोजणी करून नवीन नकाशे तयार होणार; 'अशी' पार पडणार प्रक्रिया, वेळ 3,41
राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्श्यांची मोजणी करून नकाशे आणि सातबारा उतारे अद्ययावत करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारनं प्रकल्प हाती घेतलाय.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारताच्या हवाई वाहतूक सुरक्षेतल्या कोणत्या त्रुटी संसदीय समिती अहवाल मांडतो?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : नायजेरिया अपहरणांना आळा घालू शकेल का?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
भारतीय ख्रिश्चन संताला जपानमध्ये क्रुसावर का चढवलं गेलं? या मराठी संताबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
जपानमध्ये मृत्यूदंड दिलेल्या या वसईच्या संताची ओळख वसईकरांनी मात्र आजही जपली आहे.
'पी फॉर प्लेझर आणि या प्लेझरसाठी कित्येक बायका अक्षरशः तडफडत राहतात' - ब्लॉग
'माझ्या बायकोचा रोबोट' या नाटकाच्या निमित्ताने सेक्स ही जैविक कृती बाईच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.
उंबरठा : सिनेमा पाहिल्यावर स्मिता पाटील यांना विजय तेंडुलकरांनी का म्हटलं 'तू मला हरवलंस'
1982 साली प्रदर्शित झालेला 'उंबरठा' सिनेमा आजही महत्वाचा आहे. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या स्मिता पाटील यांनी ज्या भूमिका साकारल्या त्यात 'उंबरठा'मधली सुलभा महाजन खास होती.
'शिंदे आले काय, दाभाडे आले काय..', 45 वर्षांपूर्वीचा 'सिंहासन' आजही ताजा वाटण्याचं कारण काय?
अरुण साधूंची कथा, विजय तेंडुलकरांची पटकथा अन् जब्बार पटेलांचं दिग्दर्शन अशा दिग्गजांच्या स्पर्शानं सोनं झालेला हा चित्रपट कदाचित त्यामुळंच आजही अगदी ताजा वाटणारा असा आहे.
राज-उद्धव ठाकरे यांच्या भेटी-गाठी वाढल्या, दोघे एकत्र आल्यास 'मुंबई'वर वर्चस्व मिळवू शकतील?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत आहेत. ऑक्टोबर मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन वेळा भेटले आहेत.
































































